दिल्ली पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५५४ जागा Delhi Police Head Constable Recruitment 2019

दिल्ली पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हेड कॉन्स्टेबल पदांच्या ५५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून घेण्यात आलेली इय्यता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा..
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते कमाल २५ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादेत २८ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३० वर्षांपर्यंत सवलत.)
परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क १०० /- रुपये आहे
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येतील.
                  संपूर्ण जाहिरात                                                                   अर्ज करा