मंगळूर ओएनजीसी पेट्रोकेमिकल विविध पदांच्या 233 जागा ONGC Mangalore Petrochemicals Limited (MRPL)223 Various Posts

मंगळूर येथे ओएनजीसी रिफायनरी आणि  पेट्रोकेमिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 233 जागा
MANGALORE REFINERY AND PETROCHEMICALS LIMITED

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) यांच्या मंगळूर येथील रिफायनरी आणि  पेट्रोकेमिकल्स लिमिटेड मध्ये विविध  पदांच्या एकूण 233 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 233 जागा
सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी (अधिकृत भाषा), कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्टमन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पदांच्या जागा
वेतनश्रेणी – सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी-अधिकृत भाषा अंमलबजावणी पदांकरिता 13800/- ते 38500/- रुपये आणि उर्वरित पदांकरिता प्रतिमाह 30000/- रुपये मानधन मिळेल.
परीक्षा फीस – 100/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9/11/ 2019 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

जाहिरात पहा             येथे क्लीक करा

अर्ज करा                   येथे क्लीक करा 

ONGC MANGALORE REFINERY AND PETROCHEMICALS LIMITED 223 Various Posts

Security Inspector, Junior Officer (Official Language), Junior Chemist Trainee, Technical Assistant Trainee, Draftman Trainee, Trainee Assistant
Salary Category - Security Inspector, Junior Officer-Official Language Implementation Posts will get Rs. 13800 / - to Rs. 38500 / - and Rs. 30000 / - per month for the remaining posts.
Examination fee is Rs.100 / -.
Last Date to Apply - November 9, 2019 till  6 pm

For Advertisement - Click Here

For Apply              - Click Here