Indo Tibetan Border Police 496 Job Vacancy

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 496 जागांसाठी भरती
पदाचे नाव व जागा खालीलप्रमाणे :
▪ सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Second in Command) : 04
▪ स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Deputy Commandant) : 175
▪ मेडिकल ऑफिसर (Asst Commandant) : 317
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज सुरु : 02 एप्रिल 2019
ऑनलाईन अर्ज अंतिम मुदत : दि. 01 मे 2019