सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या ४०० जागा DCC BANK JOBS 2019

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या ४०० जागाशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली कोणत्याही शाखेतील पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.
नोकरीचे ठिकाण – सांगली जिल्हा
अर्ज सुरु  – ७ मार्च २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत.)
👍 अर्ज करा 👍 सविस्तर जाहिरात